top of page
Visitor-banner.png

आम्ही 'किसान'चे वारकरी

भेट देणाऱ्यांसाठीची प्रमुख आकर्षणे

  • कृषीसंलग्न अश्या विविध सेवा आणि उत्पादने बनविणाऱ्या ५०० पेक्षा अधिक संस्था.

  • १3 एकरांवर पसरलेले विस्तृत प्रदर्शन

  • शेतीतील विविध विभागांना अनुसरून असलेली १५ दालने

  • भविष्याचा वेध घेणारे अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दालन

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे दीडलाखाहून अधिक शेतकरी.

आता सामील व्हा आणि फायद्या साठी गुंतवा!

01.jpg
bottom of page