top of page
about-banner.png

किसान विषयी

भारतीय शेतीला आणि शेतीपूरक व्यवसायाला एकाच व्यासपीठावर आणण्याच्या हेतूने किसान कृषी प्रदर्शनाची सुरवात करण्यात आली. किसानमध्ये शेतकऱ्यांसोबतच, शेतीव्यवसायिक, शेती संबंधित स्वयंरोजगार असणारे तसेच धोरणात्मक निर्णय घेणारे अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि माध्यमे यांचा आपापसात आणि या क्षेत्रातील तज्ञांसोबत संवाद होत असतो. या सर्वांना एका व्यासपीठावर आणून भारतीय शेतीला अधिक सशक्त करणे हेच किसानचे ध्येय आहे.

about-col.jpg

किसान  - हे किसान मालिकेतील हे ३० व्वे प्रदर्शन असेल. आपण आमच्या वेबसाइट्वरुन २०२१ सालच्या प्रदर्शनविषयी जाणून घेऊ शकता. सातत्याने मिळणारे तुमचे प्रेम, सहभाग आणि पाठिंबा यांच्या बळावर किसान २०२२ चे आयोजन आम्ही अधिक मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीने पार पाडु असा आम्हाला विश्वास आहे.

bottom of page