top of page
exh.jpg

प्रदर्शक

किसान मध्ये आपले स्वागत आहे.

भारतातील शेतकरी समुदायाच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हा. किसान हा असा अनुभव आहे, जिथे तुम्ही फक्त व्यवसाय करत नाही, तर तुम्ही नवीन ट्रेंड सुरू करण्यास, नवीन कल्पना रुजवण्यासाठी आणि भारतीय शेतीसाठी नवीन बेंचमार्क सेट करण्यात अग्रेसर भूमिका बजावता.

एक असा मंच जो कि शेतकऱ्यांना नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्यास मदत करतो. किसान बरोबर एकत्रित येऊन शेतकऱ्यांसाठी चांगले व्यासपीठ बनवू.

bottom of page